Quotes

From the blog

कर्मविपाक

More Blog Articles

Upcoming Events

 • No events
 • Blog

  कर्मविपाक

  Posted on March 27, 2020

  Read More

  आस्तिक – नास्तिक

  Posted on March 27, 2020

  Read More

  आद्य शंकराचार्य लिखित प्रश्नोत्तरी -१

  Posted on October 17, 2019

  Click to open PDF in popup window- आद्य शंकराचार्य लिखित प्रश्नोत्तरी -१

  Read More

  मन आणि बुद्धी यांचे तारतम्य

  Posted on October 17, 2019

  Click to open PDF in popup window- मन आणि बुद्धी यांचे तारतम्य

  Read More

  अधिकार तैसा करू उपदेश

  Posted on October 17, 2019

  Click to open PDF in popup window- अधिकार तैसा करू उपदेश

  Read More

  सांग तरंगा

  Posted on May 29, 2017

  सांग तरंगा मजसी सांग जरा तुझाचि तू की निराचा ह्या खरा ? || धृ || आठव तू तुज पवनाने लोटिले तरंग नावे जळावेगळे केले तेचि नाव तू हृदयी सांभाळिले आता तरी तू जागा होई, साडी भलती तर्हाि || १ || अरे जळावरी चंद्राच्या कर्षणे सागरासी रे तुझे लाभले लेणे तुजला फिरुनी जणू तेचि की होणे … Continue reading सांग तरंगा

  Read More

  रातराणी

  Posted on May 29, 2017

  ए ए रातराणी, होऊ नको दिवाणी जगताही वेड्यावाणी, करू नको की? || १ || ए ए रातराणी, तुझी न होई वेणी गंध नुरे अंगणी, दुजे क्षणी की? || २ || ए ए रातराणी, ही जुई तव साजणी ति पिनाकिनाचे चरणी, तू दूरी का ? || ३ || ए ए रातराणी, ति बघ कमळिणी उगवे जै … Continue reading रातराणी

  Read More

  आम्ही हिंदू हिंदू

  Posted on May 29, 2017

  आम्ही हिंदू हिंदू | दैवत अमूचे वंदू | दुसरे ते ना निंदू | शब्दे एका || १ || देव पत्थरा मानू | कोटिकोटि ही वानू | भाव, एकला भानू | उजळी सारे || २ || तो पत्थर जरि कां फुटे | भाव न तेथे घटे | दुसरा भावे नेटे | उभा करू की || ३ … Continue reading आम्ही हिंदू हिंदू

  Read More

  गावी आनंदाची गाणी

  Posted on May 29, 2017

  जीवन आळवावरचे पाणी सदाचि गावी जीवनात या, आनंदाची गाणी || धृ || कर्म करावे जे देवा आवडे ते न करावे जे जीवा नावाडे अहं अहंचे सदा असो वावडे दैन्य आणि दारिद्र्य पाहता डोळा यावे पाणी || १ || देव सदा साठवी तू अंतरी तोचि पाही बाहेरी जगभरी नाम तयाचे घेऊ दे वैखरी त्या तालावर जीवन … Continue reading गावी आनंदाची गाणी

  Read More

  आनंदी मन

  Posted on May 29, 2017

  हांसते मन माझे नाचते नाचते मन माझे हासते || धृ || समोर वनराजी ही सुंदर दाट बहरले वृक्ष पुरे पुर मधून हसतो त्यातुन निर्झर, मार्गी जल धावते || १ || उंच हे कडे भंवतीचे रक्षण जणू हे वनराणीचे भाव न त्यां, गंभीर सदाचे, दृष्टी न त्यां पोचते || २ || सभोवताली मंजुळ किलबिल बाजुस ओढ … Continue reading आनंदी मन

  Read More

  श्रीगुरुवंदना

  Posted on May 29, 2017

  मी वंदितो पाय हे श्री गुरुदेव स्वीकारुनी दाविला, तू तुझा ठाव || धृ || बहु जन्म अज्ञान, तनुविण ना भान, विषयींच गुणगान जगती सदा भाव || १ || जरी मी किती बद्ध, बहु पुण्य ते शुद्ध, केलेसि तू विद्ध पळण्यासि ना वाव || २ || तव दास वेदान्त, आनंद तू शांत, किती मी भ्रांत मार्गी … Continue reading श्रीगुरुवंदना

  Read More

  टाळ

  Posted on May 29, 2017

  झन् झन् झन् झन् गाजे | झन् झन् झन् गाजे | टाळ वाजे हरि मंदिरी || धृ || भाव फुले विठ्ठलाचा | कपी डोले श्रीरामाचा डोळा खुले शंकराचा | सगुणाची बाजे बासुरी || १ || रंगे कथा ज्ञानेशाची | संगे वाणी तुकयाची बोले जनी नामयाची | रामदास भरे अंतरी || २ || एकी होये जिवा … Continue reading टाळ

  Read More
  हे सर्व लेख प पू डाँ श्रीकृष्ण द देशमुख लिखित असुन साधकांनी केवळ व्यक्तीगत अभ्यासाकरीता त्यांचा वापर करावा.

  Blog Search