Quotes

From the blog

कर्मविपाक

More Blog Articles

Upcoming Events

 • No events
 • Blog

  श्रीसमर्थांचे आनंदवनभुवन

  Posted on November 23, 2016

  Click to open PDF in popup window- श्रीसमर्थांचे आनंदवनभुवन

  Read More

  वेद आणि संत

  Posted on October 17, 2016

  Click to open PDF in popup window- वेद आणि संत

  Read More

  पालखी

  Posted on October 17, 2016

  Click to open PDF in popup window- पालखी

  Read More

  भक्ती एक परीपूर्ण शास्त्र होय

  Posted on October 12, 2016

  भक्ति हे एक परिपूर्ण शास्त्र आहे हे अनेक उपासक लक्षात घेत नाही. त्यांच्या मताने त्यांना झेपेल व जशी जमेल तशी उपासना ते करतात. त्यामुळे उपासनेचे रूपांतर भक्तीत होऊन त्यापासून मिळणारा आनंद दूर रहातो निर्भयता, तृप्ती, शांती इत्यादीचा अनुभव येत नाही. ह्यामुळे उपासनेला बहुतेकवेळा यांत्रिक कृतीचे किंवा कर्मकांडाचे स्वरूप येते. श्रवणापासून सुरू झालेल्या उपासनेची, आत्मनिवेदनरूप भक्तीत … Continue reading भक्ती एक परीपूर्ण शास्त्र होय

  Read More

  मोक्षेच्छा-१

  Posted on July 12, 2016

  मोक्षेच्छा   मानवी जीवनाचे परम उद्दिष्ट चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती हे आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या  चार पुरुषार्थांच्या चौकटीत जीवनाची यशस्विता सामावली आहे. “धर्म’ हा आद्य पुरुषार्थ असून “मोक्ष’ हे अंतिम प्राप्तव्य आहे. धर्माच्या बंदिस्तीत मिळविलेले काम व अर्थ मोक्षाकडील प्रवास सुकर करतात. साधनचतुष्टयसंपन्न जीवच मोक्षाचा अधिकारी असतो. आतापर्यंत आपण विवेक, वैराग्य व शमादिषट्क … Continue reading मोक्षेच्छा-१

  Read More

  मोक्षेच्छा-२

  Posted on July 11, 2016

  मोक्षेच्छा परमार्थ हे कृतिपेक्षा विचारांचे शास्त्र आहे. भगवान शंकराचार्यांनी “वस्तुसिद्धिर्विचारेण न किंचित् कर्मकोटिभिः।’ असे सांगितले आहे. माणूस कृतिशील असतो. पण कर्मामागचे वर्म समजून घेऊन कृती घडली तरच विचार बदलतात. आत्मानुभूती घेण्यास अंतःकरण सक्षम होते. ही संस्कारक्षमता प्राप्त करून घेण्यासाठी तीर्थयात्रा, व्रते, पारायणे, पूजा, नामस्मरण इत्यादी साधने आहेत. परंतु त्यांचे चित्तशुद्धी व चित्तशांती एवढेच फळ आहे. … Continue reading मोक्षेच्छा-२

  Read More

  पारिभाषिक शब्दांची सूची :- य ते ज्ञ

  Posted on July 10, 2016

  ।।श्री।। अध्यात्मशास्त्रातील काही पारिभाषिक शब्दांची सूची य योग – 1) युज् म्हणजे जोडणे. जीवाला ब्रहमाशी जोडणारी प्रक्रिया. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग अशाअनेक प्रक्रिया आहेत. 2) जे प्राप्त नाही त्याची प्राप्ती म्हणजे योग. ल लयचिंतन – ब्रहमाभ्यासास उपयुक्त अशी एक प्रक्रिया. कार्याचा कारणात लय करविणारे मनन हे लयचिंतनाचे स्वरूप आहे. तैत्तिरीय उपनिषदात विश्वनिर्मितीचा क्रम आत्र्मा आकाश … Continue reading पारिभाषिक शब्दांची सूची :- य ते ज्ञ

  Read More

  पारिभाषिक शब्दांची सूची :- त ते म

  Posted on July 10, 2016

  ।।श्री।। अध्यात्मशास्त्रातील काही पारिभाषिक शब्दांची सूची त तद्रहूपता – तदाकारता. तत् = ब्रहम. ब्रहमतत्त्वाशी साधलेली एकरूपता, सायुज्यता. तत्त्वचिंतक – ब्रहमतत्त्वाचे चिंतन करणारा (साधकावस्था). तत्त्वज्ञ – ब्रहमतत्त्वाचा आत्मत्वाने (मी ब्रहम आहे असा) दृढ, अपरोक्ष व अपरिवर्तनीय असा अनुभव घेतलेला (सिद्ध). द दमन – मूळ धातू दम् = वठणीवर आणणे, ताब्यात आणणे, शांत करणे. इंद्रिये स्वाधीन ठेवण्याला … Continue reading पारिभाषिक शब्दांची सूची :- त ते म

  Read More

  पारिभाषिक शब्दांची सूची :- क ते ज

  Posted on July 10, 2016

  ।।श्री।। अध्यात्मशास्त्रातील काही पारिभाषिक शब्दांची सूची क कर्तृतंत्र – कत्र्याच्या तंत्राने – कत्र्याच्या प्रयत्नानुसार किंवा कत्र्याच्या इच्छेनुसार मिळणारे फळ. कत्र्यावर व क्रियेवर अवलंबून असलेले फळ. कर्माचे प्रकार – मनुष्य प्राण्याने कळत न कळत केलेला कोणताही शारीरिक, वाचिक किंवा मानसिक व्यवहार म्हणजे कर्म. कोणीही केव्हाही क्षणमात्र देखील कर्म केल्याखेरीज राहहू शकत नाही. कर्माची विभागणी निरनिराळ्या प्रकारे … Continue reading पारिभाषिक शब्दांची सूची :- क ते ज

  Read More

  पारिभाषिक शब्दांची सूची :- अ ते अ:

  Posted on July 10, 2016

  ।।श्री।। अध्यात्मशास्त्रातील काही पारिभाषिक शब्दांची सूची अ अंतर्यामी – मनोवृत्तीचा नियामक, जीवात्मा, परमात्मा, वायू, आत राहहून नियमन करणारा ईश्वर. अंतःकरणचतुष्टय – कार्यानुरूप असलेल्या अंतःकरणाच्या चार वृत्तींचा समुदाय – 1) मन – संकल्पविकल्पात्मिका वृत्ती 2) बुद्धी – निर्णयात्मिका वृत्ती 3) चित्त – अवधारणात्मिका वृत्ती 4) अहंकार – अहं अहं (मी मी) असे म्हणावयाला लावणारी वृत्ती. अकृताभ्यागम … Continue reading पारिभाषिक शब्दांची सूची :- अ ते अ:

  Read More

  गावी आनंदाची गाणी

  Posted on July 6, 2016

  गावी आनंदाची गाणी जीवन अiवावरचे पाणी सदाचि गावी जीवनांत या आनंदाची गाणी…..।।ध्रु।। कर्म करावे जे देवा आवडे ते न करावे जे जीवा नावडे “अहं अहं’चे सदा असो वावडे दैन्य आणि दुःखाते पाहुनि डोiां यावे पाणी….।।1।। देव पहावा सदाचि  तू अंतरी तोचि पहावा बाहेरी जगभरी नाम तयाचे घेऊ दे वैखरी त्या तालावर जीवन जगणें असो नसो … Continue reading गावी आनंदाची गाणी

  Read More

  देव आणि जीवन

  Posted on July 5, 2016

  जीवन दोन घडीचा खेळ तिथे हो दु:खा कैचा वेळ || धृ || सृष्टी सुंदर केली देवे सुख दु:खे ती मिळती देवे स्वर्ग हा, कशा करावा माळ || १ || कर्तव्याच्या अढळ आसनी देवाजवळी प्रेमे बसुनी वाजवी समरसतेचे टाळ || २ || सुख तैसे दु:खाचे कारण देव जाहला स्वयेचि आपण कशातें कोणी पिटावे भाळ || ३ … Continue reading देव आणि जीवन

  Read More
  हे सर्व लेख प पू डाँ श्रीकृष्ण द देशमुख लिखित असुन साधकांनी केवळ व्यक्तीगत अभ्यासाकरीता त्यांचा वापर करावा.

  Blog Search