Quotes

From the blog

कर्मविपाक

More Blog Articles

Upcoming Events

 • No events
 • Blog

  सांग तरंगा

  by Dr. Shrikrushna Deshmukh

  Posted on May 29, 2017

  सांग तरंगा मजसी सांग जरा तुझाचि तू की निराचा ह्या खरा ? || धृ || आठव तू तुज पवनाने लोटिले तरंग नावे जळावेगळे केले तेचि नाव तू हृदयी सांभाळिले आता तरी तू जागा होई, साडी भलती तर्हाि || १ || अरे जळावरी चंद्राच्या कर्षणे सागरासी रे तुझे लाभले लेणे तुजला फिरुनी जणू तेचि की होणे … Continue reading सांग तरंगा

  Read More

  रातराणी

  by Dr. Shrikrushna Deshmukh

  Posted on May 29, 2017

  ए ए रातराणी, होऊ नको दिवाणी जगताही वेड्यावाणी, करू नको की? || १ || ए ए रातराणी, तुझी न होई वेणी गंध नुरे अंगणी, दुजे क्षणी की? || २ || ए ए रातराणी, ही जुई तव साजणी ति पिनाकिनाचे चरणी, तू दूरी का ? || ३ || ए ए रातराणी, ति बघ कमळिणी उगवे जै … Continue reading रातराणी

  Read More

  आम्ही हिंदू हिंदू

  by Dr. Shrikrushna Deshmukh

  Posted on May 29, 2017

  आम्ही हिंदू हिंदू | दैवत अमूचे वंदू | दुसरे ते ना निंदू | शब्दे एका || १ || देव पत्थरा मानू | कोटिकोटि ही वानू | भाव, एकला भानू | उजळी सारे || २ || तो पत्थर जरि कां फुटे | भाव न तेथे घटे | दुसरा भावे नेटे | उभा करू की || ३ … Continue reading आम्ही हिंदू हिंदू

  Read More

  गावी आनंदाची गाणी

  by Dr. Shrikrushna Deshmukh

  Posted on May 29, 2017

  जीवन आळवावरचे पाणी सदाचि गावी जीवनात या, आनंदाची गाणी || धृ || कर्म करावे जे देवा आवडे ते न करावे जे जीवा नावाडे अहं अहंचे सदा असो वावडे दैन्य आणि दारिद्र्य पाहता डोळा यावे पाणी || १ || देव सदा साठवी तू अंतरी तोचि पाही बाहेरी जगभरी नाम तयाचे घेऊ दे वैखरी त्या तालावर जीवन … Continue reading गावी आनंदाची गाणी

  Read More

  आनंदी मन

  by Dr. Shrikrushna Deshmukh

  Posted on May 29, 2017

  हांसते मन माझे नाचते नाचते मन माझे हासते || धृ || समोर वनराजी ही सुंदर दाट बहरले वृक्ष पुरे पुर मधून हसतो त्यातुन निर्झर, मार्गी जल धावते || १ || उंच हे कडे भंवतीचे रक्षण जणू हे वनराणीचे भाव न त्यां, गंभीर सदाचे, दृष्टी न त्यां पोचते || २ || सभोवताली मंजुळ किलबिल बाजुस ओढ … Continue reading आनंदी मन

  Read More

  श्रीगुरुवंदना

  by Dr. Shrikrushna Deshmukh

  Posted on May 29, 2017

  मी वंदितो पाय हे श्री गुरुदेव स्वीकारुनी दाविला, तू तुझा ठाव || धृ || बहु जन्म अज्ञान, तनुविण ना भान, विषयींच गुणगान जगती सदा भाव || १ || जरी मी किती बद्ध, बहु पुण्य ते शुद्ध, केलेसि तू विद्ध पळण्यासि ना वाव || २ || तव दास वेदान्त, आनंद तू शांत, किती मी भ्रांत मार्गी … Continue reading श्रीगुरुवंदना

  Read More

  टाळ

  by Dr. Shrikrushna Deshmukh

  Posted on May 29, 2017

  झन् झन् झन् झन् गाजे | झन् झन् झन् गाजे | टाळ वाजे हरि मंदिरी || धृ || भाव फुले विठ्ठलाचा | कपी डोले श्रीरामाचा डोळा खुले शंकराचा | सगुणाची बाजे बासुरी || १ || रंगे कथा ज्ञानेशाची | संगे वाणी तुकयाची बोले जनी नामयाची | रामदास भरे अंतरी || २ || एकी होये जिवा … Continue reading टाळ

  Read More

  पालखी

  by Dr. Shrikrushna Deshmukh

  Posted on October 17, 2016

  Click to open PDF in popup window- पालखी

  Read More

  गावी आनंदाची गाणी

  by Dr. Shrikrushna Deshmukh

  Posted on July 6, 2016

  गावी आनंदाची गाणी जीवन अiवावरचे पाणी सदाचि गावी जीवनांत या आनंदाची गाणी…..।।ध्रु।। कर्म करावे जे देवा आवडे ते न करावे जे जीवा नावडे “अहं अहं’चे सदा असो वावडे दैन्य आणि दुःखाते पाहुनि डोiां यावे पाणी….।।1।। देव पहावा सदाचि  तू अंतरी तोचि पहावा बाहेरी जगभरी नाम तयाचे घेऊ दे वैखरी त्या तालावर जीवन जगणें असो नसो … Continue reading गावी आनंदाची गाणी

  Read More

  देव आणि जीवन

  by Dr. Shrikrushna Deshmukh

  Posted on July 5, 2016

  जीवन दोन घडीचा खेळ तिथे हो दु:खा कैचा वेळ || धृ || सृष्टी सुंदर केली देवे सुख दु:खे ती मिळती देवे स्वर्ग हा, कशा करावा माळ || १ || कर्तव्याच्या अढळ आसनी देवाजवळी प्रेमे बसुनी वाजवी समरसतेचे टाळ || २ || सुख तैसे दु:खाचे कारण देव जाहला स्वयेचि आपण कशातें कोणी पिटावे भाळ || ३ … Continue reading देव आणि जीवन

  Read More

  फुले जणु अद्वैताचे फूल

  by Dr. Shrikrushna Deshmukh

  Posted on July 5, 2016

  भगवान श्रीरामकृष्ण फुले जणु अद्वैताचे फूल || धृ || कोमल तनु ही तपे वाळली अविचल भावे शान्त बैसली भावावेगे कधी डोलली कधी न देखाव्याची झूल || १ || नयनांमाजी अखंड करुणा एके भावी असे धारणा कधी वृत्ति न उठे दारुणा असे मनि समरसतेचा डोल || २ || दया दाटली अंत: करणी वेदांताची नसे दाटणी मंजुळ … Continue reading फुले जणु अद्वैताचे फूल

  Read More
  हे सर्व लेख प पू डाँ श्रीकृष्ण द देशमुख लिखित असुन साधकांनी केवळ व्यक्तीगत अभ्यासाकरीता त्यांचा वापर करावा.

  Blog Search