Quotes

From the blog

कर्मविपाक

More Blog Articles

Upcoming Events

 • No events
 • Blog

  पारिभाषिक शब्दांची सूची :- य ते ज्ञ

  by Dr. Shrikrushna Deshmukh

  Posted on July 10, 2016

  ।।श्री।। अध्यात्मशास्त्रातील काही पारिभाषिक शब्दांची सूची य योग – 1) युज् म्हणजे जोडणे. जीवाला ब्रहमाशी जोडणारी प्रक्रिया. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग अशाअनेक प्रक्रिया आहेत. 2) जे प्राप्त नाही त्याची प्राप्ती म्हणजे योग. ल लयचिंतन – ब्रहमाभ्यासास उपयुक्त अशी एक प्रक्रिया. कार्याचा कारणात लय करविणारे मनन हे लयचिंतनाचे स्वरूप आहे. तैत्तिरीय उपनिषदात विश्वनिर्मितीचा क्रम आत्र्मा आकाश … Continue reading पारिभाषिक शब्दांची सूची :- य ते ज्ञ

  Read More

  पारिभाषिक शब्दांची सूची :- त ते म

  by Dr. Shrikrushna Deshmukh

  Posted on July 10, 2016

  ।।श्री।। अध्यात्मशास्त्रातील काही पारिभाषिक शब्दांची सूची त तद्रहूपता – तदाकारता. तत् = ब्रहम. ब्रहमतत्त्वाशी साधलेली एकरूपता, सायुज्यता. तत्त्वचिंतक – ब्रहमतत्त्वाचे चिंतन करणारा (साधकावस्था). तत्त्वज्ञ – ब्रहमतत्त्वाचा आत्मत्वाने (मी ब्रहम आहे असा) दृढ, अपरोक्ष व अपरिवर्तनीय असा अनुभव घेतलेला (सिद्ध). द दमन – मूळ धातू दम् = वठणीवर आणणे, ताब्यात आणणे, शांत करणे. इंद्रिये स्वाधीन ठेवण्याला … Continue reading पारिभाषिक शब्दांची सूची :- त ते म

  Read More

  पारिभाषिक शब्दांची सूची :- क ते ज

  by Dr. Shrikrushna Deshmukh

  Posted on July 10, 2016

  ।।श्री।। अध्यात्मशास्त्रातील काही पारिभाषिक शब्दांची सूची क कर्तृतंत्र – कत्र्याच्या तंत्राने – कत्र्याच्या प्रयत्नानुसार किंवा कत्र्याच्या इच्छेनुसार मिळणारे फळ. कत्र्यावर व क्रियेवर अवलंबून असलेले फळ. कर्माचे प्रकार – मनुष्य प्राण्याने कळत न कळत केलेला कोणताही शारीरिक, वाचिक किंवा मानसिक व्यवहार म्हणजे कर्म. कोणीही केव्हाही क्षणमात्र देखील कर्म केल्याखेरीज राहहू शकत नाही. कर्माची विभागणी निरनिराळ्या प्रकारे … Continue reading पारिभाषिक शब्दांची सूची :- क ते ज

  Read More

  पारिभाषिक शब्दांची सूची :- अ ते अ:

  by Dr. Shrikrushna Deshmukh

  Posted on July 10, 2016

  ।।श्री।। अध्यात्मशास्त्रातील काही पारिभाषिक शब्दांची सूची अ अंतर्यामी – मनोवृत्तीचा नियामक, जीवात्मा, परमात्मा, वायू, आत राहहून नियमन करणारा ईश्वर. अंतःकरणचतुष्टय – कार्यानुरूप असलेल्या अंतःकरणाच्या चार वृत्तींचा समुदाय – 1) मन – संकल्पविकल्पात्मिका वृत्ती 2) बुद्धी – निर्णयात्मिका वृत्ती 3) चित्त – अवधारणात्मिका वृत्ती 4) अहंकार – अहं अहं (मी मी) असे म्हणावयाला लावणारी वृत्ती. अकृताभ्यागम … Continue reading पारिभाषिक शब्दांची सूची :- अ ते अ:

  Read More

  पारमार्थिक संकल्पना-१

  by Dr. Shrikrushna Deshmukh

  Posted on July 4, 2016

  Click to open PDF in popup window- पारमार्थिक संकल्पना-१

  Read More

  पारमार्थिक संकल्पना-२

  by Dr. Shrikrushna Deshmukh

  Posted on July 4, 2016

  Click to open PDF in popup window- पारमार्थिक संकल्पना-२

  Read More
  हे सर्व लेख प पू डाँ श्रीकृष्ण द देशमुख लिखित असुन साधकांनी केवळ व्यक्तीगत अभ्यासाकरीता त्यांचा वापर करावा.

  Blog Search