Quotes

From the blog

कर्मविपाक

More Blog Articles

Upcoming Events

  • No events
  • Blog

    परमामृत १

    by Dr. Shrikrushna Deshmukh

    Posted on July 2, 2016

    हा ग्रंथ फारसा प्रसिद्ध नाही. जीवनमुक्ती स्थितीतील मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची ही रचना आहे. ते सुद्धा फारसे प्रसिद्ध नाहीत. ज्ञानदेवांच्या पूर्वीचे असून ते मराठीचे आद्य कवी होते. परमार्थाच्या संदर्भातील सुरुवातीची ओवी रचना त्यांनी केली असे मानले जाते. हा ग्रंथ ज्ञानेश्वरांच्या पूर्वीचा आहे अशी त्याची एक ख्याति आहे. ग्रंथ परिचय :परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. परमामृत म्हणजे … Continue reading परमामृत १

    Read More

    प्रवृत्ती आणि निवृत्ती

    by Dr. Shrikrushna Deshmukh

    Posted on July 2, 2016

    प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणोनि प्रवृत्ति आणि निवृत्ति। इयें वोझीं  नेघें मती। अखंड चित्तवृत्ती। माझ्या ठायी।। ज्ञाने.12-121।।                 ज्ञानेश्वरमहाराजांची ज्ञानेश्वरीतील ही एक ओवी आहे. ही ओवी भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून अर्जुनाला उपदेश करताना आलेली आहे. या ओवीचा सरळ  अर्थ असा की “अमुक एका कर्मामध्ये प्रवृत्ती व अमुक एका कर्मामध्ये निवृत्ती झालीच पाहिजे अशा आग्रहाची ओझी तू आपल्या … Continue reading प्रवृत्ती आणि निवृत्ती

    Read More
    हे सर्व लेख प पू डाँ श्रीकृष्ण द देशमुख लिखित असुन साधकांनी केवळ व्यक्तीगत अभ्यासाकरीता त्यांचा वापर करावा.

    Blog Search